MyPages

वाट....

वाट होती चालत गेलो.
रस्तात काटे होती ते तुडवत गेलो..
असेच माझ्या आयुष्यामध्ये खुप संकट आली
ते जेपत गेलो
म्हणून आज या कवितेपर्यन्त पोहोचुन गेलो


आयुष्यात सुख येत होत
आयुष्यात दुःख येत होत
सुखातुन सामर्त्य मिळत होत
दुःखतुन धैर्य मिळत होत
कारण त्याचात सामाहूंन घेणारा कोणी नसत होत


एक ना अनेक प्रश्न माझा मनामध्ये येत होत
माज सुरवातच शेवट होणार का? असे माला वाटत होत
प्रयत्न करत होत
प्रयत्न करण्यातच माझ यश होत
त्या प्रयत्नातुनच मला कळत होत
 

लक्ष्य एक, विचार अनेक होत
अड़चण एक प्रश्र अनेक होत
रस्ता एक मार्ग अनेक होत
जाऊ कुठे, शोधू कुठे, एक मार्ग भेटेनासे झाले होत
काय होतो उधास कळेना से झाले होत
प्रयत्न करत गेलो
म्हणून आज या कविते पर्यन्त पोहोचुन गेलो
म्हणून आज या कविते पर्यन्त पोहोचुन गेलो

तात्पर्य:
आयुष्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खुपकाहि अडथळे  येतात आणि ते अडथळे आपल्यालाच दूर करावे लगते. लोक आपल्याला मार्गदर्शन करू शकतात पण प्रत्यक्ष त्या मार्गातून स्वत:ला जावे लगते.त्या मार्गातून जात असतांना मनामध्ये खुप प्रश्न येतात खुप शंका येतात यश प्राप्त होईल की  म्हणून  नाही.पण स्वत:ला धाडस बनवा,आपले प्रयत्न करत रहा आपल्या प्रयत्नातून आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचु शकतो.

No comments:

Post a Comment